Tuesday, August 03, 2004

वैताग आहे सगळा

एक साधी गोष्ट - मराठीतून ई-मेल पाठवायची आहे. पण ते ही जमणे महाकठीण कर्म झाले आहे. सतराशेसाठ encodings काय आणि काय. सावळा गोंधळ नुसता.

हे सगळे सोपे का नाही? गौरीला बिचारीला उगीचच त्रास होतो आहे. पण उपाय काय? उपाय नाय! मग बोला - राधेकृष्ण हरी मुकुंद मुरारी :(

0 Comments:

Post a Comment

<< Home