Tuesday, August 03, 2004

वखवखून काम केले पाहिजे

काम करताना ते वखवखून केले पाहिजे तर मजा आहे. अन्यथा तो नुसता विरंगुळा होतो. तसे पाहिले तर कोणतीही गोष्ट वखवखूनच केली पाहिजे. असो. आता मी कामाला लागतो ;)

0 Comments:

Post a Comment

<< Home